IND vs ENG 1st Test : चौथ्या दिवशी इंग्लंडची कमाल, भारताचा डाव गडगडला!

हैदराबादमध्ये सुरु असलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारताचा 28 धावांनी दारुण पराभव केलाय. (Photo : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ओली पोपची 196 धावांची खेळी आणि टॉम हर्टलीने पटकावलेल्या 7 विकेट्सच्या जोरावर इंग्लडने हा विजय मिळवला. (Photo : PTI)

इंग्लंडने भारतापुढे विजयसाठी 231 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, भारताला 202 धावाच करता आल्या. (Photo : PTI)
भारताकडून (IND vs ENG 1st Test) दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि त्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि केएस भरतने कडवी झुंज दिली. (Photo : PTI)
मात्र, इतर खेळाडूंना फलंदाजी करताना मोठे योगदान देता आले नाही. (Photo : PTI)
पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी चांगली कामगिरी केलेल्या टीम इंडियाला तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी कमाल दाखवता आली नाही. (Photo : PTI)
चौथ्या दिवशी इंग्लंडच्या संघाने मैदानात कमाल करुन दाखवली. (Photo : PTI)
मात्र, भारताला 202 धावाच करता आल्या आणि भारताचा 28 धावांनी पराभव झाला. (Photo : PTI)
भारताकडून सुरुवातीला रोहित शर्माने फटकेबाजी केली. (Photo : PTI)
मात्र, टॉम हर्टलीने पटकावलेल्या 7 विकेट्सच्या जोरावर इंग्लंडने हा विजय मिळवला. (Photo : PTI)