Ind vs Ban: कानपूर कसोटीदरम्यान टीम इंडियात अचानक मोठे बदल; BCCI ने तीन खेळाडूंना केले संघाबाहेर
सध्या भारत विरुद्ध बांगलादेश यांच्या दुसरा कसोटी सामना सुरु आहे. (Photo Credit-BCCI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. (Photo Credit-BCCI)
भारतीय संघ जिंकण्याच्या स्थितीत पोहचला असताना बीसीसीआयने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. (Photo Credit-BCCI)
कानपूरमध्ये कसोटी सामना खेळणाऱ्या टीम इंडियाच्या तीन खेळाडूंना वगळले आहे.(Photo Credit-BCCI)
या तीन खेळाडूंच्या यादीत फलंदाज सरफराज खान, ध्रुव जुरेल आणि वेगवान गोलंदाज यश दयाल यांचा समावेश आहे. (Photo Credit-BCCI)
आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की, अचानक बीसीसीआयने हा निर्णय का घेतला? तर या प्रश्नाचे उत्तर म्हणजे इराणी चषक सामना आहे.(Photo Credit-BCCI)
इराणी चषक सामना 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान लखनौच्या एकना स्टेडियमवर मुंबई आणि शेष भारत यांच्यात खेळवला जाणार आहे. (Photo Credit-BCCI)
या सामन्यातील सहभागामुळे बोर्डाने तिन्ही खेळाडूंना भारतीय संघातून वगळण्याचा निर्णय घेतला.(Photo Credit-BCCI)
सध्या बांगलादेशची दुसऱ्या डावातील फलंदाजी सुरु आहे. बांगलादेशने 3 विकेट्स घेत 9 धावांची आघाडी घेतली आहे. (Photo Credit-BCCI)