IND vs SA ODI Series : भारताला दक्षिण अफ्रिकामध्ये नडणारे फलंदाज
दक्षिण अफ्रिकामध्ये भारतीय गोलंदाजांची धुलाई करणाऱ्यांमध्ये हाशिम अमला पहिल्या क्रमांकावर आहे. हाशिम अमलाने 14 एकदिवसीय सामन्यात 44.76 च्या सरासरीने 582 धावा चोपल्या आहेत. यामध्ये दोन शतकांचा समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएबी डिविलियर्सने दक्षिण आफ्रिकामध्ये भारताविरोधात 15 सामन्यात 540 धावा केल्या आहेत.
जॅक कॅलीसने दक्षिण अफ्रिकामध्ये भारताविरोधात 14 सामन्यात 532 धावा केल्यात.
गॅरी कस्टर्नने भारताविरोधात दक्षिण अफ्रिकामध्ये 464 धावा चोपल्या आहेत.
जे पी डुमेनी 13 सामन्यात 428 धावा चोपल्यात.
क्विंटन डी कॉकने 6 सामन्यात 423 धावांचा पाऊस पाडलाय. यामध्ये तीन शतकांचा समावेश आहे.
जॉन्टी ऱ्होड्सने 16 सामन्यात 362 धावा केल्यात.
कॅप्लर वेसल्सने भारताविरोधात दक्षिण आफ्रिकामध्ये 7 सामन्यात 48.85 च्या सरासरीने 382 धावा केल्या आहेत.