Mahesh Babu Net Worth : महेश बाबूकडे किती संपत्ती आहे? चला जाणून घ्या..
mahesh
1/6
Mahesh Babu Net Worth : दाक्षिणात्य सुपर स्टार महेश बाबू (Mahesh Babu Net Worth) याचा चाहता वर्ग मोठा आहे.
2/6
त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात.
3/6
महेश बाबूकडे किती संपत्ती आहे? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला असेल. जाणून घेऊयात त्याच्या संपत्तीबाबत...
4/6
महेश बाबूचे हैद्राबाद येथील जुबली हिल्स येथे आलिशान घर आहे. त्याच्या या घराची किंमत जवळपास 28 ते 30 कोटी रूपये आहे.
5/6
महेश बाबूकडे वेगवेगळ्या गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. त्याच्याकडे रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंज आणि ऑडी यांसारख्या लग्झरी कार्स आहेत.
6/6
रिपोर्टनुसार, महेश बाबू हा 150 कोटी रूपये एवढ्या संपत्तीचा मालक आहे. (all photo: urstrulymahesh/ig)
Published at : 21 Jan 2022 01:05 PM (IST)
= 6">