Sahastrakund Waterfall : यवतमाळमधील पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित, तर जोरदार पावसामुळे धबधबा ओसंडून वाहू लागला
निलेश फाळके
Updated at:
22 Jul 2023 09:04 AM (IST)
1
त्यामुळे पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
उमरखेड तालुक्यातील विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेला हा सहस्त्रकुंड धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
3
धबधब्याचा काही भाग हा विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात येतो.
4
तर काही भाग हा मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात येतो.
5
यवतमाळमधील या धबधब्यावर पर्यटकांचा रेलचेल सध्या पाहायला मिळत आहे.
6
पावसाळ्यात पावसाळ्यात हा धबधबा पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे.
7
30 ते 40 फुटांवरून कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत.