यवतमाळमध्ये शिकाऊ डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत कँडल मार्च
यवतमाळ येथे निवासी डॉक्टर वर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत कँडल मार्च
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयवतमाळमध्ये निवासी डॉक्टरवर प्राणघातक हल्ल्यानंतर जेजे रुग्णालयातील डॉक्टरांकडून कँडल मार्च
झालेल्या हल्ल्याचा निषेद्ध व्यक्त करण्यासाठी जेजे रुग्णालय परिसरात निवासी डॉक्टरांची निदर्शने
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वारंवार रुग्णालयात होत असलेल्या हल्ल्यच्या घटनेमुळे डॉक्टरांच्या सुरक्षचा प्रश्न निर्माण झाला असून आता शिकाऊ डॉक्टर चांगलेच संतप्त झाले आहेत.
शिकाऊ डाक्टरांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यामुळे रुग्णालय प्रशासनाची कायदा व सुव्यवस्था ऐरणीवर आली आहे. मागील वर्षभरात हल्ल्याच्या तीन घटना झाल्या आहेत. यामध्ये एका शिकाऊ डॉक्टरचा मृत्यूही झाला होता.
यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास 24 नंबर वार्डत भरती असलेल्या सुरज ठाकूर या रुग्णाने कर्तव्यावर असलेल्या सॅबिस्टीयन पॉल आणि अभिषेख झा या निवासी डॉक्टरांवर प्राणघातक चाकू हल्ला केला. या घटनेत सॅबिस्टीयन पॉल याच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे.