Photo : अवनीतचा पारंपारिक लूक पाहिलात का?
धनाजी सुर्वे
Updated at:
06 Jan 2023 07:45 PM (IST)

1
अभिनेत्री अवनीत कौर सध्या अबू धाबीमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
अवनीतने अबू धाबीमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3
या फोटोंमध्ये अवनीत खूपच सुंदर दिसत आहेत.
4
या फोटोंमध्ये अवनीत पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे.
5
एथनिक लूकमधील अवनीतचे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत.
6
चाहत्यांनी अवनीतचे हे फोटो शेअर केले आहेत.
7
अवनीत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
8
ती तिचे नव-नवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
9
चाहते देखील अनवीतच्या सुंदर फोटोंची आतुरतेने वाट पाहात असतात.
10
या फोटोशूटसाठी अवनीतने खास पोझ दिल्या आहेत.