World Richest Companies: या आहेत देशातल्या टॉप 10 श्रीमंत कंपन्या, पण एकाही भारतीय कंपनीचा समावेश नाही
टॉप 10 पैती आठ कंपन्या या अमेरिकेतील आहेत. ज्यामध्ये अॅपलपासून मेटापर्यंतच्या सर्व कंपन्यांचा समावेश आहे. तसेच यामध्ये एक सैदी अरेबिया आणि तायवानमधील एका कंपनीचा समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजगातील सर्वात श्रीमंत कंपनी म्हणून अॅपल कंपनी अव्वल ठरली आहे. अॅपलचा एकूण व्यवसाय 2.8 ट्रिलियन डॉलर इतका आहे.
ही एक अमेरिकन कंपनी आहे. नुकतीच अॅपलने मुंबई आणि दिल्लीमध्ये दोन अॅपल स्टोर सुरु केले आहेत.
मायक्रोसॉफ्ट ही जगातली दुसरी सर्वात श्रीमंत कंपनी आहे. मायक्रोसॉफ्टचा एकूण व्यवसाय 2.4 ट्रिलियन डॉलर इतका आहे.
मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.ही देखील एक अमेरिकन कंपनी आहे.
तिसऱ्या क्रमांकावर सौदी अरेबियाची सौदी अरामको ही कंपनी आहे. या कंपनीचा एकूण व्यवसाय 2 ट्रिलियन डॉलर इतका आहे
यानंतर गुगलची पॅरेन्टकंपनी अल्फाबेटा हि चौथ्या स्थानावर आहे.या कंपनीचा एकूण व्यवसाय 1.55 ट्रिलियन डॉलर इतका आहे.
अॅमेझॉन ही कंपनी 1.24 ट्रिलियन डॉलरसह पाचव्या स्थानावर आहे.
World of Statistics च्या अहवालानुसार, सहाव्या क्रमांकावर NVIDIA ही कंपनी असून तिचा एकून व्यवसाय डॉलर 925 बिलियन आहे. बर्कशायर ही कंपनी सातव्या क्रमांकावर असून तिचा एकूण व्यवसाय 734 बिलियन आहे. एलॉन मस्कची टेस्ला कंपनी आठव्या स्थानावर आहे.
या कंपनीचा एकूण व्यवसाय 711 अब्ज डॉलर आहे. यानंतर या यादीमध्ये मेटा आणि टीएसएमसी या कंपन्यांचा समावेश आहे.