Ranveer Singh NBA Brand Ambassador: रणवीर सिंह ची हवा; रणवीर सिंह बनला एनबीएचा ब्रँड अॅम्बेसेडर
अभिनेता रणवीर सिंह याची गुरुवारी नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (NBA) भारतासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड झाली. (Photo:@ranveersingh/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरणवीर म्हणालाय लहानपणापासूनच त्याला बास्केटबॉल आणि एनबीएची आवड होती. संगीत, फॅशन आणि मनोरंजनासह लोकप्रिय संस्कृतीवरील त्याच्या प्रभावामुळे मी नेहमीच त्याकडे आकर्षित होतो.. (Photo:@ranveersingh/IG)
2021-22 मध्ये ऐतिहासिक 75 व्या वर्धापन दिन काळात भारतात लीगचे प्रोफाइल वाढवण्यासाठी रणवीर एनबीए सोबत काम करणारे.. (Photo:@ranveersingh/IG)
'गली बॉय' स्टार रणवीर क्लीव्हलँडमध्ये एनबीए ऑल-स्टार 2022 मध्ये सहभागी होईल. जिथे तो पडद्यामागील सोशल मीडिया कंटेन्ट पोस्ट करेल आणि एनबीए खेळाडू आणि दिग्गजांना भेटणारे.. (Photo:@ranveersingh/IG)
एनबीएचे उपायुक्त आणि मुख्य परिचालन अधिकारी मार्क टॅटम म्हणाले की, बॉलिवूडचा एक आयकॉन आणि त्याच्या पिढीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक, रणवीर एनबीएचा फॅन आहे. आम्ही त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. (Photo:@ranveersingh/IG)
एनबीए एशियाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक स्कॉट लेव्ही म्हणाले की आमच्या नवीन इन्स्टाग्राम हँडल, एनबीए स्टाईलच्या लॉन्चिंगचे शीर्षक देण्यासाठी रणवीर हा परिपूर्ण आहे (Photo:@ranveersingh/IG)