Rahul Gandhi Cambridge Speech : राहुल गांधी यूके दौऱ्यावर, केंब्रिज विद्यापीठात दिलं व्याख्यान!

राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या यूके दौऱ्यावर आहेत. त्यांनी केंब्रिज विद्यापीठात (१ मार्च) दोन दिवसांपूर्वी व्याख्यान दिलं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
केंब्रिज बिझनेस स्कूलचे माजी विद्यार्थी राहुल गांधी 'लर्निंग टू लिसन इन द 21वी सेंच्युरी' या विषयावर विद्यार्थ्यांना संबोधित केलं

केंब्रिज विद्यापीठातील राहुल यांच्या गांधीच्या नव्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
फोटोमध्ये राहुल गांधींनी संपूर्ण लूक चेंज केल्याचं पाहायला मिळत आहे.
राहुल गांधी सुटाबुटात दिसत असून त्यांनी दाढी ट्रिम केल्याचं पाहायला मिळत आहे.
तसेच, कोट-टायमधील राहुल गांधींचा जेंटलमन लूक राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय बनला आहे.
राहुल गांधी सात दिवसांच्या यूके दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात केंब्रिज विद्यापीठातील व्याख्यानाने झाली
केंब्रिज बिझनेस स्कूलचे माजी विद्यार्थी राहुल गांधी 'लर्निंग टू लिसन इन द 21वी सेंच्युरी' या विषयावर विद्यार्थ्यांना संबोधित केलं
त्यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या व्यवसाय व्यवस्थापन विभागातील विद्यार्थ्यांशीही संवाद यावेळी साधला, याचे फोटो सध्या सोशलमिडीयावर व्हायरल झाले आहेत