PM Narendra Modi Qatar Visit :पंतप्रधान नरेंद्र मोदी कतारला पोहोचल्यावर असे करण्यात आले स्वागत
जिथे त्यांनी भारत आणि कतारमधील संबंध मजबूत करण्यासाठी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्याशी बैठक घेतली.(Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकतारची राजधानी दोहा येथे पोहोचल्यावर, कतारच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींचे विमानतळावर स्वागत केले, (Photo Credit : PTI)
त्यानंतर पंतप्रधानांनी भारतीय समुदायाच्या 'वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट'ला संबोधित केले.(Photo Credit : PTI)
2014 नंतर पंतप्रधान मोदींचा हा दुसरा कतार दौरा आहे. तत्पूर्वी ते अबुधाबी येथील BAPS हिंदू मंदिराच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते.
मंगळवारी (13 फेब्रुवारी) नवी दिल्लीहून यूएईला रवाना होण्यापूर्वी, पीएम मोदींनी एका निवेदनात सांगितले की मी मीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांची भेट घेण्यास उत्सुक आहे.(Photo Credit : PTI)
भारताने सोमवारी पंतप्रधान मोदींच्या कतार भेटीची घोषणा करण्यापूर्वी, कतारने तुरुंगात टाकलेल्या आठ माजी भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांची सुटका केली होती आणि त्यापैकी सात भारतात परतले होते.(Photo Credit : PTI)
जाण्यापूर्वी पीएम मोदी म्हणाले होते की, कतारमध्ये 8 लाखांहून अधिक भारतीय राहतात, हा दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांचा पुरावा आहे.(Photo Credit : PTI)
या दौऱ्यात पंतप्रधान मोदी कतारमधील मान्यवरांचीही भेट घेणार आहेत.(Photo Credit : PTI)