In Pics : 'हॅलो ओरा' म्हणा अन् कार सुरु; चीनची जगातली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार
ही आहे जगातली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार. याची निर्मिती चीनमध्ये करण्यात येत आहे. (photo courtesy : gwm global)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचीनची कार निर्मिती करणारी कंपनी ग्रेट वॉल मोटरने ORA R1 या इलेक्ट्रिक कारची निर्मिती केली आहे. (photo courtesy : gwm global)
या कारची सुरुवातीची किंमत ही 8000 डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयात सांगायचं तर सहा लाख रुपये इतकी असणार आहे. (photo courtesy : gwm global)
चीनकडून निर्मिती करण्यात येणारी ही स्वस्त इलेक्ट्रिक कार पर्यावरणपूरक कार आहे. तसेच ही कार पाच रंगामध्ये उपलब्ध होणार आहे. (photo courtesy : gwm global)
या कारमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. (photo courtesy : gwm global)
या कारचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 'हॅलो ओरा' असं म्हटल्यानंतर ही कार सुरु होते. (photo courtesy : gwm global)
या कारची 60 टक्के बॉडी ही हाय स्ट्रेन्थ स्टीलपासून निर्माण करण्यात आली आहे. (photo courtesy : gwm global)
सध्या चीन ही इलेक्ट्रिक वाहनांची जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. (photo courtesy : gwm global)