Kuwait building fire : कुवेतध्ये इमरातीला भीषण आग, मृतांचा आकडा 41 वर; भारतीयांचाही समावेश असल्याची माहिती
जयदीप मेढे
Updated at:
12 Jun 2024 04:46 PM (IST)
1
या आगीमध्ये आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तसेच यामध्ये काही भारतीयांचा देखील समावेश असल्याचं म्हटलं जातंय.
3
कर्मचारी निवासी इमारतीला ही आग लागली.
4
कुवेतच्या वेळेनुसार, सकाळी 6 वाजता ही आग लागली होती.
5
त्यामुळे सगळे कर्मचारी हे घरीच होते आणि झोपेतच असतानाच ही आग लागली.
6
कुवतेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 50 जणांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
7
जखमींवर कुवेतमधील रुग्णालयात उपचार देखील सुरु आहेत.
8
भारताचे कुवेतमधील अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती देण्यात आलीये.