China Hospital Ship : चीन सैन्याचं तरंगत रुग्णालय, युद्धाच्या काळात ठरणार फायदेशीर; पाहा फोटो
'पीस आर्क' नावाचे मिलिटरी हॉस्पिटल जहाज 2008 मध्ये चिनी नौदलात सामील झाले. चीनने 14,300 टन वजनाच्या या जहाजाची रचना केली आहे. (PC:Google)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिलिटरी हॉस्पिटल शिपला चिनी भाषेत 'हेपिंग फांगझू' असं म्हणतात. (PC:Google)
हे जगातील पहिले 10,000 टन लेव्हल जहाज आहे, जे पूर्णपणे फ्लोटिंग हॉस्पिटल आहे.(PC:Google)
आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्हीमध्ये दैशन दाओ (Chinese Hospital Ship Daishan Dao) म्हणून ओळखलं जातं.(PC:Google)
तैवान आणि चीनमध्ये सध्या तणाव सुरू आहे. हे पाहता युद्धाच्या प्रसंगी हे हॉस्पिटल जहाज चीनला खूप उपयोगी पडू शकते.(PC:Google)
जहाजाला हॉस्पिटल म्हणून चिन्हांकित करण्यासाठी लाल क्रॉसचं चिन्ह आहे.(PC:Google)
पीस आर्क नावाच्या लष्करी रुग्णालयाच्या जहाजात चीनचे काही प्रमुख वैद्यकीय तज्ज्ञ आणि न्यूरोलॉजी, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, फिजिओथेरपीस्ट उपस्थित आहेत.(PC:Google)
या जहाजात 100 हून अधिक वैद्यकीय कर्मचारी काम करतात. (PC:Google)
यात अनेक ऑपरेटिंग रूम, नर्सिंग स्टेशन आणि टेस्टिंग रूम आहेत.(PC:Google)
हे जहाज 2007 मध्ये चीनला जगभरातील आपत्तींना जलद मानवतावादी प्रतिसाद देण्यासाठी एक चांगले माध्यम प्रदान करण्याच्या उद्देशाने लाँच करण्यात आले होते.(PC:Google)
या जहाजामुळे चीनला सागरी क्षमतांचा विस्तार करण्यास मदत झाली आहे.(PC:Google)