PHOTO : अमेरिकेतील ब्लिंक महोत्सवात मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन
अमेरिकेतील ओहायो प्रांतातील सिनसिनाटी शहरातील प्रसिद्ध 'ब्लिंक महोत्सव' संपन्न झाला. (फोटो सौजन्य : आशुतोष विठ्ठल वाघ)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'ब्लिंक महोत्सवा'त घडलं मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन घडलं. (फोटो सौजन्य : आशुतोष विठ्ठल वाघ)
'एकत्र, सामायिक संस्कृती आणि अद्वितीय ओळखीचा एक नक्षत्र', अशी या वर्षीच्या परेडची थीम होती. (फोटो सौजन्य : आशुतोष विठ्ठल वाघ)
एकूण, 85 गटांमधील 2,5000 हून अधिक लोक सहभागी झाले होते. (फोटो सौजन्य : आशुतोष विठ्ठल वाघ)
महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, ओळख आणि अभिमानाची ओळख करून देण्यासाठी महाराष्ट्राच्या रहिवाशी असलेल्या 'त्रिवेणी मित्र मंडळाच्या 50 स्पर्धकांचा परेडमध्ये सहभाग घेतला. (फोटो सौजन्य : आशुतोष विठ्ठल वाघ)
मराठी संघाने संपूर्ण मराठी पोशाख आणि उत्साहात ढोलताशा आणि झांज प्रदर्शन सजवले होते. (फोटो सौजन्य : आशुतोष विठ्ठल वाघ)
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघ यांची महोत्सवाला उपस्थिती होती. (फोटो सौजन्य : आशुतोष विठ्ठल वाघ)
त्यांनी या महोत्सवात सहभागी झालेल्या मंडळाला मार्गदर्शन केलं. (फोटो सौजन्य : आशुतोष विठ्ठल वाघ)