Washim Accident News : वाशिमच्या कारंजा येथे दुचाकी अन् टिप्परचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार
मनोज जयस्वाल, एबीपी माझा
Updated at:
14 Feb 2025 05:31 PM (IST)

1
वाशिमच्या कारंजा शहरातील सावळकर चौकात दुचाकी आणि टिप्परचा भीषण अपघात झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
या अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जणांचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

3
हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी टिप्पर खाली येऊन पूर्णपणे चिरडली गेली. टिप्पर चालकाचे वेगावर नियंत्रण नसल्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
4
स्थानिक पोलीस आणि नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघात ग्रस्तांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात् रत्यात दुर्दैवाने कुणी वाचू शकले नाही.
5
या घटनेचा अधिकचा तपास कारंजा शहर पोलीस करीत आहेत.