'या' देशात उंदीर पाळायचा असल्यास घ्यावी लागते सरकारची परवानगी, येथे उंदीर मारणे आहे बेकायदेशीर
कॅनडा देशाची गणना जगातील विकसित देशांमध्ये केली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जर तुम्हाला इथे उंदीर पाळायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला सरकारची परवानगी घ्यावी लागेल.
असे म्हटले जाते की, कॅनडाच्या काही भागात गुरुत्वाकर्षणाची पातळी इतर भागांपेक्षा खूपच कमी आहे.
कॅनडात उंदीर पाळणे खूप अवघड आहे, कारण इथे उंदीर पाळण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते.
ट्रान्स-कॅनडा महामार्ग ही एक ट्रान्सकॉन्टिनेंटल फेडरल-प्रांतीय महामार्ग प्रणाली आहे आणि अटलांटिक महासागरापासून पॅसिफिक महासागरापर्यंत सर्व कॅनेडियन प्रांतांमधून जाते.
कॅनडा हा जगातील सर्वात थंड देशांपैकी एक आहे. इथे इतकी थंडी आहे की समुद्र आणि तलावांचे पाणीही गोठते आणि तिथले लोक त्यावर आइस हॉकी खेळण्याचा आनंद घेतात.
कॅनडाचा 7821 किलोमीटर लांबीचा ट्रान्स-कॅनडा महामार्ग हा जगातील सर्वात लांब महामार्गांपैकी एक मानला जातो.