Ayodhya Diwali : अयोध्या नगरी 12 लक्ष दिव्यांनी उजळली!
अयोध्येत राम मंदिराचं बांधकाम सुरू असल्यामुळं यंदाची दिवाळी धुमधडाक्यात साजरी होत आहे. (Photo tweeted by : @gauravranadive)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअयोध्येत भव्य दीपोत्सवाला सुरुवात... (Photo tweeted by : @gauravranadive)
प्रभू श्रीरामाची नागरी लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाली आहे. (Photo tweeted by : @gauravranadive)
अयोद्धेमध्ये 12 लाख दिवे प्रज्वलित करून नवा विक्रम ही करण्यात आलाय. (Photo tweeted by : @mygovindia)
शरयू नदीच्या काठावर 9 लाख तर राम की पैडी इथं 3 लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले.(Photo tweeted by : @mygovindia)
दिवाळीनिमित्त 3D लेझर शो आणि आतषबाजीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. (Photo tweeted by : @mygovindia)
यावेळी रामलीला सादर करण्यासाठी श्रीलंकेतील सांस्कृतिक मंडळाला देखील बोलावलं आहे. (Photo tweeted by : @mygovindia)
रामनामाच्या जयघोषात रामभक्तांनी शरयूनदीचा काठ दुमदुमला आहे. (Photo tweeted by : @mygovindia)
अयोध्येत भव्य दीपोत्सवाला सुरुवात झाली असून अयोध्या नगरी 12 लाख दिव्यांनी उजळली आहे. (Photo tweeted by : @mygovindia)
अयोध्येत भव्य दीपोत्सवाला सुरुवात (Photo tweeted by : @ShreeRamTeerth)