भिवंडीतील मानसरोवर सोसायटीमध्ये पुस्तक गणरायाची प्राणप्रतिष्ठा, वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूनं विविध पुस्तकांची आरास
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Sep 2023 06:53 AM (IST)
1
राज्यात सर्वच ठिकाणी गणरायाचं जल्लोषात स्वागत करण्यात आले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
भिवंडीतील लेक VIEW सोसायटीमध्ये पुस्तक गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
3
समाजातील सर्वांना विशेषत मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूनं हा गणपतीच्या पुढे विविध पुस्तकांची आरास करण्यात आली.
4
शिक्षक ज्ञानेश्वर गोसावी यांच्या संकल्पेनतून ही अनोखी आरास साकारण्यात आली.
5
गणेशोत्सवानंतर सोसायटीमधील सदस्यांना ही विविध विषयांवरची पुस्तकं वाचनासाठी उपलब्ध करुन देणार आहेत.
6
दरम्यान वाचनप्रेमी नागरिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे
7
मंगळवरी आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन झालं.