Badlapur Fire : बदलापुरात 'बर्निंग टँकर'चा थरार; ज्वलनशील केमिकलनं भरलेल्या टँकरला आग
अजय शर्मा एबीपी माझा
Updated at:
14 Apr 2023 08:10 AM (IST)
1
बदलापूरमध्ये एका केमिकल कंपनीत उभ्या असलेल्या टँकरला अचानक आग लागल्याची घटना घडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
बदलापुरातील माणकिवली एमआयडीसीत रेडीएन्ट केमटेक कंपनीत एक टँकर उभा होता.
3
ज्वलनशील केमिकलनं भरलेल्या टँकरनं अचानक पेट घेतला.
4
आगीनं काही क्षणांतच रौद्ररूप धारण केलं.
5
बदलापूरसह अंबरनाथ, आनंदनगर एमआयडीसी इथल्या अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आलं.
6
अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली, मात्र आगीत टँकर जळून खाक झालाय.
7
टँकरमध्ये केमिकल असल्याने आगीने काही क्षणात रौद्ररुप धारण केलं होतं.
8
सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.