Solapur : सोलापूरचं इंद्रभवन सजलं; प्रजासत्ताक दिनानिमित्त आकर्षक रोषणाई, पाहा फोटो
प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर महानगर \पालिकेवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. ही रोषणाई सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन (Indra Bhavan) या ऐतिहासिक इमारतीवर रोषणाई करण्यात आली आहे. इंद्रभवन ही 100 वर्ष जुनी इमारत आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या समोर असणारं रंगबेरंगी रोषणाईनं सजलेले पाण्याचे कारंजे सर्वाचं लक्ष वेधून घेत आहे.
इंद्रभवन इमारतीवर तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे. रंगबेरंगी रोषनाईनं सजलेले पाण्याचे कारंजे लक्ष वेधून घेत आहे.
सोलापूर महानगर पालिकेची इंद्रभवन ही इमारत जवळपास 100 वर्ष जुनी आहे. नुकतचं या इमारतीच्या संवर्धानाचे काम करण्यात आलं आहे.
इमारतीचे मूळ वैभवशाली अधिकच सुंदर दिसत आहे. त्यातच आकर्षक रोषनाई करण्यात आल्यानं इंद्रभवन सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
आज 74 वा प्रजासत्ताक (Republic Day 2023) दिन आहे. हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून देशभर साजरा केला जातो
आजच्या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं. प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर महानगर पालिकेवर (Solapur Municipal Corporation) आकर्षक रोषणाई (illumination) करण्यात आली आहे.
इमारतीवर तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे. रंगबेरंगी रोषनाईनं सजलेले पाण्याचे कारंजे लक्ष वेधून घेत आहेत.
सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन (Indra Bhavan) ही ऐतिहासिक इमारत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त ही इमारत सजली आहे.