Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pandharpur: प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी पंढरपूर सजले, विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट
विठ्ठल मंदिरात आज फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे .
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजय श्री राम असं लिहित मंदिर सजवण्यात आलं आहे.
प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा तो क्षण अवघ्या काही क्षणांमध्ये पार पडणार आहे.
मंदिरामध्ये गेले अनेक दिवस वेदपठण, जपानुष्ठान सुरु आहे. अवघं वातावरण चैतन्यमय झालं आहे.
नामदेव पायरीजवळ प्रभू रामचंद्र यांच्या प्रतीमेजवळ एक सेल्फी पॉइंट तयार केला आहे
प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा तो क्षण अवघ्या काही क्षणांमध्ये पार पडणार आहे.
मंदिरामध्ये गेले अनेक दिवस वेदपठण, जपानुष्ठान सुरु आहे. अवघं वातावरण चैतन्यमय झालं आहे
मंदिर सजून गेलं आहे, शिखर असेल, घुमट असेल, प्रत्येक खांब असेल सगळीकडे फुलांची आरास दिसते आहे.
रांगोळ्यांनी रस्ते सजले आहेत तर दुसरीकडे पूजेसाठी बसणारे यजमान असोत की पूजा सांगणे पुरोहित सारेजण रामकार्यात गुंग होऊन गेले आहेत.
साऱ्यांना आता आस एकच लागली आहे ती म्हणजे रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची.