Pandharpur News: सावळे सुंदर, रुप मनोहर...आजपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात, विठ्ठल मंदिराला एक टन फुलांची सजावट
![Pandharpur News: सावळे सुंदर, रुप मनोहर...आजपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात, विठ्ठल मंदिराला एक टन फुलांची सजावट Pandharpur News: सावळे सुंदर, रुप मनोहर...आजपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात, विठ्ठल मंदिराला एक टन फुलांची सजावट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/4463b3b5a5ee681f9f27db677765f95d86e52.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
घटस्थापनेच्या या शुभमुहूर्तावर विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे .
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![Pandharpur News: सावळे सुंदर, रुप मनोहर...आजपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात, विठ्ठल मंदिराला एक टन फुलांची सजावट Pandharpur News: सावळे सुंदर, रुप मनोहर...आजपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात, विठ्ठल मंदिराला एक टन फुलांची सजावट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/605d273d7968fc8b2d80acd8c01e29fd8a765.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे
![Pandharpur News: सावळे सुंदर, रुप मनोहर...आजपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात, विठ्ठल मंदिराला एक टन फुलांची सजावट Pandharpur News: सावळे सुंदर, रुप मनोहर...आजपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात, विठ्ठल मंदिराला एक टन फुलांची सजावट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/52add8308affe582583251a6c0d724efb9514.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
आजच्या सजावटीसाठी विविध प्रकारच्या जवळपास एक टन झेंडूसह विविध प्रकारच्या फुलांचा वापर केला आहे .
या सजावटीमध्ये घटस्थापनेचा महत्व असणारे फुलांचे कुंभ देखील बनविले आहेत .
सजावटीमध्ये झेंडू , गुलाब, अष्टर , शेवंती , जरबेरा , कागडा , कामिनी , ग्लॅडीओ या फुलांचा वापर करण्यात आला आहे .
आज विठ्ठल भक्तांना आपल्या लाडक्या विठुरायाचे सावळे रूप आकर्षक फुल सजावटीमध्ये घेता येणार आ
रंगीबेरंगी सुगंधी फुलांमुळे विठ्ठल मंदिर सुवासाने दरवळून निघाले आहे .
घरोघरी आणि मंदिरांमध्ये घटस्थापना केली जाते.
विजयदशमीपर्यंत म्हणजे 24 ऑक्टोबरपर्यंत हा उत्सव साजरा होणार आहे. या नऊ दिवसात दुर्गा माताच्या 9 रूपांची पूजा केली जाते