Ramadan Eid 2023 : वाळूशिल्प साकारत मुस्लीम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा, सिंधुदुर्गात साकारलं वाळूशिल्प
आज मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशभरात रमजान मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.
मुस्लिम बांधवांचा रमजानच्या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर वाळूशिल्प साकारले आहे.
वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी रविराज चीपकर यांनी रंगांची उधळण करत वाळूशिल्पं साकारले आहे
सुमारे एक टन वाळूपासून हे वाळूशिल्प करण्यात आले आहे.
या वाळू शिल्पासाठी दीड तासाचा कालावधी लागला आहे
वाळूशिल्प साकारत बनवत मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
चंद्राचं दर्शन झाल्यानंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मागच्या एका महिन्यापासून सर्व मुस्लीम बांधवांचा उपवास सुरु होता. काल या उपवासाचा शेवट झाला.
रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर गालबोट लागू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय.