Karad Fire: पुणे-बंगळुरु महामार्गावर आगीचा थरार; पुलाच्या पाडकामादरम्यान जनरेटरने अचानक घेतला पेट
Karad Fire: पुणे-बंगळुरु महामार्गावर रात्री उशिरा अचानक जनरेटरला आग लागली. सध्या पुणे-बंगळुरु महामार्गावरील कराड येथील पूल पाडण्याचं काम सुरु आहे.

Satara News
1/9
पुणे-बंगळुरु महामार्गावर रात्री उशिरा अचनाक जनरेटरला आग लागली.
2/9
सध्या पुणे-बंगळुरु महामार्गावरील कराड येथील पूल पाडण्याचं काम सुरु आहे.
3/9
काम सुरु असताना काल रात्री अचानक जनरेटरने पेट घेतला.
4/9
जनरेटरला लागलेल्या या आगीत संपूर्ण जनरेटर जळून खाक झाला.
5/9
पूल पाडताना सध्या या महामार्गावरुन जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
6/9
अशातच अचानक जनरेटरला लागलेल्या आगीमुळे काही ठिकाणांहून जाणारी वाहतूक बंद ठेवावी लागली.
7/9
आग लागल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं.
8/9
तात्काळ घटनास्थळी पोहोचत अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं.
9/9
आग नेमकी कशामुळे लागली, हे मात्र समजू शकलेलं नाही.
Published at : 18 Feb 2023 02:33 PM (IST)