Ram Navami 2023 : श्रीराम नवमी निमित्त सज्जनगडावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं समर्थांच्या पादुकांचे पूजन
देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाल (३० मार्च) रोजी रामनवमी साजरी करण्यात आली. त्या निमित्त श्री क्षेत्र सज्जनगड येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री रामनवमी उत्सवानिमित्त श्रीराम व श्री समर्थ समाधीचे दर्शन घेतले. तसेच चंद्रकांत पाटील यांनी श्री समर्थांच्या चरणापादुकांचे पूजन केले
राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री समर्थांच्या चरणापादुकांचे पूजन केले
यावर्षीची राम नवमी धुमधडाक्यात साजरी केली गेली
यानिमित्त अयोध्येत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं
तसेच महाराष्ट्रात नागपूर, नाशिक, सातारा, शिर्डी, शेगाव, मुंबईसह राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी राम नवमी साजरी केली गेली
रामनवमीच्या उत्सवाच्या दिवशी सज्जनगडावरील परिसर राम नामाच्या जयघोषणानं दुमदुमून गेला
'जांब समर्थ' येथील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती ऑगस्ट महिन्यात चोरीला गेल्या होत्या.
पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींकडून समर्थांच्या हनुमानाच्या मूर्ती जप्त केल्या होत्या
जालनामधील समर्थ रामदासांच्या (Samarth Ramdas) जन्मगावी मंदिरातून 450 वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्याने एकच खळबळ माजली होती