Satara Crime : पुणे-बंगळुरु हायवेवर सहलीच्या बसचा अपघात; दोन शिक्षक आणि दोन विद्यार्थी जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jan 2023 02:48 PM (IST)
1
पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर कराड तासवडे इथे एसटी आणि कंटेनरचा अपघात झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या अपघातामध्ये दोन शिक्षक आणि दोन विद्यार्थी जखमी झाले.
3
चौघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे
4
इतरांवर किरकोळ उपचार करण्यात आले.
5
अपघातात चार गंभीर तर 23 जण किरकोळ जखमी झाले आहेत.
6
जखमींवर कराड आणि सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
7
सर्व विद्यार्थी साताऱ्यातील कोरेगाव वाघोली येथील आहेत.
8
कोकण फिरुन येत असताना हा अपघात घडला.
9
अचानक कंटेनर महामार्गावर आल्यामुळे बस कंटेनरला जाऊन धडकली
10
अलिकडील काळात हा शालेय सहलीच्या बसचा दुसरा अपघात आहे. यापूर्वी, बारामतीजवळ शालेय मुलींच्या बसला अपघात झाला होता.