Sachin Tendulkar : 'सचिन' पत्नी अंजलीसोबत 'काश्मीर' मध्ये बर्फवृष्टीचा आनंद घेताना!
क्रिकेटर सचिन, बायको लेकीसोबत काश्मिरच्या खोऱ्यात निसर्गाचा आनंद घेतो आहे. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appक्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबासोबत काश्मिरच्या सौंदर्याचा आनंद घेताना दिसतं आहेत. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
नुकतेच 'सचिन' ने आपल्या सोशल मीडियावर अकाऊंट काश्मीर ट्रिपचे खूपचं सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
या व्हिडिओमध्ये सचिन आणि अंजली काश्मिरच्या हिमवर्षावाचा आनंद लुटताना दिसतं आहे. Photo credit : Instagram/@sachintendulkar)
सचिन काश्मीरच्या सौंदर्यामध्ये हरवून गेलेला पाहायला मिळतं आहे. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
या सुंदर फोटोंना सचिनने Love at frost sight असे भारी कॅप्शन लिहिलं आहे. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
सचिन मनसोक्त काश्मिरच्या हिमवर्षावाचा आनंद घेत आहे. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
काश्मीरच्या गुलाबी थंडीमध्ये सचिनने क्रिकेट खेळण्याचाही आनंद घेतला, त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सचिन काश्मीरच्या रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसतं आहे. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)
निसर्गाच्या कुशीत काश्मिरमध्ये तेंडुलकर कुटुंब काश्मिरच्या सौंदर्याचा आनंद घेत आहेत.(Photo credit : Instagram/@sachintendulkar)
सचिनच्या या काश्मीर ट्रिपच्या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. (Photo credit : Instagram/@sachintendulkar)