PHOTO : ...म्हणून कोकणातील रिफायनरी विरोधकांनी कातळावर तंबू उभारले
अमोल मोरे, एबीपी माझा
Updated at:
03 Jan 2023 08:18 AM (IST)
1
कोकणातील रिफायनरीला विरोध आणखी तीव्र करण्यासाठी आता विरोधक पुढे सरसावले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आगामी काळात सरकारकडून माती परीक्षण किंवा ड्रोन सर्वेक्षण केलं जाऊ शकतं.
3
त्याला विरोध करण्यासाठी रिफायनरी विरोधकांनी थेट बारसू आणि सोलगावच्या कातळावरच तंबू ठोकले आहेत.
4
त्यामुळे कोणताही प्रकारचा विरोध करायचा झाल्यास युवा आंदोलन करायचं झाल्यास या उभारलेल्या तंबूमध्येच रिफायनरी विरोधक आपलं आंदोलन करणार आहेत.
5
रिफायनरी विरोधकांनी इथेच जेवणाची सोय देखील केली आहे.
6
भविष्यात रिफायनरीचं कोणतंही काम झाल्यास याच ठिकाणी राहून त्याला विरोध केला जाणार आहे.
7
दरम्यान, रिफायनरीचा समर्थन करणाऱ्या कोणत्याही नेत्याला गावात फिरु देणार नाही अशी भूमिका देखील यापूर्वीच विरोधकांनी घेतली होती.