PHOTO : चिपळूणमधील गोवळकोट रोडवर मगरीचा मुक्त वावर
रविंद्र कोकाटे, एबीपी माझा
Updated at:
28 Jun 2022 02:41 PM (IST)
1
सध्या रिमझिम पडणारा पाऊस आणि या पावसामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी वाढते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या शहरातून वाहणारी वाशिष्टी आणि शिव नदी या दोन्ही नद्यांत मगरींचा वावर आहे.
3
सध्या पडणाऱ्या पावसामुळे या दोन्ही नद्यांची पाणीपातळी वाढली असून मगरींचं प्रमाणही वाढलं आहे.
4
अशावेळी या नद्यांमधून मगरी बाहेर रस्त्यावर येतात.
5
अशीच एक भली मोठी मगर सोमवारी (27 जून) रात्री काही तरुणांना दिसतील.
6
गाडीतून प्रवास करताना या तरुणांना गोवळकोट रस्त्यावरुन मगर जाताना दिसली.
7
मगर रात्रीच्यावेळी थेट रस्त्यावर येत असल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत आहे.