In Pics : सोना कितना सोना है... सोनाक्षी सिन्हाच्या नव्या फोटोशूटची चर्चा!
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी मुलगी सोनाक्षी सिन्हा हिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताच आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर सोडली आहे.(फोटो:aslisona/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, तिने तिच्या सिझलिंग स्टाईल आणि स्टायलिश लुकने देखील बरेच लक्ष वेधले आहे. (फोटो:aslisona/ig)
सोनाक्षीचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याची एकही संधी सोडत नाही.(फोटो:aslisona/ig)
अशा परिस्थितीत ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय झाली आहे. इन्स्टाग्रामवर सोनाक्षीचा नवा अवतार अनेकदा पाहायला मिळतो. (फोटो:aslisona/ig)
आता पुन्हा तिने तिचे नवे सिझलिंग फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे.या फोटोंमध्ये सोनाक्षी बेबी पिंक रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. तिने येथे स्टायलिश स्कर्ट आणि ब्रॅलेट टॉप कॅरी केला आहे. (फोटो:aslisona/ig)
तिने न्यूड मेकअप आणि स्मोकी आय लुक ठेवला आहे. सोनाक्षीने ऍक्सेसरीज म्हणून सोनेरी झुमका परिधान केला आहे. सोनाक्षीने तिच्या केसांची पोनीटेल बनवली आहे. या लूकमध्ये ती खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे.(फोटो:aslisona/ig)
दुसरीकडे, सोनाक्षीच्या आगामी चित्रपटांवर नजर टाकली तर 'डबल एक्सएल' या चित्रपटात आहे.(फोटो:aslisona/ig)