Raj Thackeray - Amit Shah Meet : राज ठाकरे दिल्लीत अमित शाहांचा भेटीला!
महाराष्ट्रात भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अशी महायुती आहे. (Photo Credit : ABP MAJHA)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता त्यामध्ये मनसेचा समावेश होणार हे निश्चित झालं असून, त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट झाली. (Photo Credit : ABP MAJHA)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. (Photo Credit : ABP MAJHA)
राज ठाकरे हे सोमवारी संध्याकाळी दिल्लीमध्ये पोहोचले. (Photo Credit : ABP MAJHA)
मंगळवारी भाजप आणि मनसेमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरून चर्चा पार पडली. (Photo Credit : ABP MAJHA)
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या भेटीला अत्यंत महत्व आहे. (Photo Credit : ABP MAJHA)
राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीने मनसे आणि भाजप ही नवी युती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. (Photo Credit : ABP MAJHA)
अमित शाह आणि राज ठाकरे यांच्या या भेटीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे. (Photo Credit : ABP MAJHA)
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेला एक किंवा दोन जागा मिळू शकतात असं सांगितलं जातंय. (Photo Credit : ABP MAJHA)
दक्षिण मुंबईची जागा ही राज ठाकरेंना सोडण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. या ठिकाणाहून मनसेचे बाळा नांदगावकर किंवा अमित ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. (Photo Credit : ABP MAJHA)