World Cup final 2023 Pune : वर्ल्डकप मॅचसाठी खास रांगोळी; क्रिकेटविरांना रांगोळीतून शुभेच्छा!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Nov 2023 03:48 PM (IST)
1
विश्वचषकातील अंतिम मुकाबला आज अहमदाबादमध्ये पार पडतोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
image 2भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी आज सकाळपासूनच देशभरातील अनेक ठिकाणी तयारी केली जात आहे.
3
पुण्यातही अनेक ठिकाणी अशीच तयारी करण्यात आली आहे.
4
पुण्यातील गुड लक चौकात भली मोठी रांगोळी काढण्यात आली आहे.
5
या रांगोळीच्या माध्यमातून टीम इंडियाला शुभेच्छा देण्यात आल्या आहे.
6
सगळीकडेच वर्ल्डकप मॅचचा फिव्हर दिसत आहे.
7
पुणेकरही मॅचसाठी उत्साहात असल्याचं दिसत आहे.