Pune News: ...तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही; नाना वाड्याची दुरावस्था पाहून वसंत मोरेंची प्रतिक्रिया

Pune

1/8
मनसे नेते वसंत मोरे यांनी पुण्यातील ऐतिहासिक नाना वाड्याला भेट दिली.
2/8
नाना वाड्याला भेट देत त्यांनी वाड्याची दुरावस्था सगळ्यासमोर आणली.
3/8
ऐतिहासिक वाड्यात सगळीकडे घाणीचं साग्राज्य दिसत आहे.
4/8
100 नगरसेवक असलेली सत्ता संपली पण या वाड्याचे दुर्दैव आजून संपले नाही, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
5/8
हा वाडा प्रसिद्ध लाल महाल समोर आहे. या ठिकाणी पुणे मनपाचा रेकॉर्ड विभाग आहे.
6/8
हा वाडा पेशवेकालीन वास्तूचे उत्तम उदाहरण आहे.
7/8
लाखो कागद पत्रे इकडे आहेत त्यामुळे ही वास्तू अजून धोकादायक झाली आहे.
8/8
त्यामुळे असे वाडे जपले नाहीत तर इतिहास माफ करणार नाही असंदेखील ते म्हणाले.
Sponsored Links by Taboola