Pune News : जीवघेणा चेंबर! सोसायटीच्या चेंबरमध्ये अडकून दोघांचा मृत्यू; तिसऱ्याचा शोध सुरु
शिवानी पांढरे
Updated at:
21 Oct 2022 09:51 AM (IST)
1
वाघोलीजवळील मोझे कॉलेज रस्त्याजवळील एका सोसायटीच्या चेंबरमधे 3 कर्मचारी काम करताना अडकल्याची घटना घडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यात दोन कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
3
चेंबरमध्ये तिसऱ्या कर्मचाऱ्याचा शोध सुरु आहे.
4
पीएमआरडीए अग्निशमन जवानांनी दोघांना गंभीर अवस्थेत बाहेर काढले आहे.
5
चेंबर दुरुस्त करण्यासाठी सकाळी कर्मचारी आले होते.
6
दुरुस्तीचं काम सुरु असताना तिघेही चेंबरमध्ये अडकले.
7
ही घटना कळताच पीएमआरडीए वाघोली अग्निशमन केंद्राचे जवान घटनास्थळी पोहचले.
8
त्यांनी दोरीचा आधार घेत दोघांना बाहेर काढलं आहे. तिसऱ्या कर्मचाऱ्याचा शोध सुरु आहे.