In Pics : पुणे स्टेशनवर घरी परतणाऱ्यांची मोठी गर्दी; इलेक्ट्रिक जीना बंद असल्याने प्रवाशांचे हाल

दिवाळीमुळे पुणे स्टेशनवर मोठी गर्दी झाली आहे. अनेकांना दिवाळीसाठी घर गाठण्याची आस लागली आहे.

pune station

1/7
दिवाळीमुळे पुणे स्टेशनवर मोठी गर्दी झाली आहे.
2/7
अनेकांना दिवाळीसाठी घर गाठण्याची आस लागली आहे.
3/7
दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत असल्याने आनंदाचं वातावरण आहे.
4/7
आपलं गाव गाठण्यासाठी अनेक प्रवासी आतूर आहेत.
5/7
त्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे.
6/7
स्टेशनवरचा इलेक्ट्रिक जीना बंद असल्याने अनेकांना काहीसा त्रास सहन करावा लागत आहे.
7/7
यंदा दिवाळी पूर्वी अनेक मार्गावरच्या गाडी बंद असल्याने प्रवाशांचं नियोजन खोळंबलं होतं त्यामुळे दिवाळीच्या एक दिवसांपूर्वी स्टेशनवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी गर्दी केली आहे.
Sponsored Links by Taboola