Tourist Place Near Pune: पुणेकरांनो 'काय ते झाडी, काय ते डोंगर' बघायचाय मग या ठिकाणी नक्की फिरायला जा
दरवर्षी पुणेकर भुशी डॅम ओव्हर फ्लो होण्याची वाट बघत असतात. सह्यादीच्या पर्वतरांगेत वसलेलं भुशी डॅम पुण्यापासून 73 किमी. अंतरावर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appताम्हीनी घाट म्हणजे निसर्गातील स्वर्ग असं वर्णन पर्यटक करत असतात. पुण्यापासून 53 किमी. अंतरावर आहे
माळशेज घाट हा पुण्यापासून 126 किमी. अंतरावर आहे. जाताना अनेक धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.
पावसाळ्यात अनेकांना ट्रेक करण्याची आवड असते . त्यांच्यासाठी राजमाची ट्रेक हा सर्वात निसर्गरम्य ट्रेक आहे. पुण्यापासून 82 किलोमीटर अंतरावर राजमाची किल्ला आहे.
मुळशी डॅम हा पावसाळ्यातच नाही तर इतर ऋतूत देखील निसर्गसौंदर्याने नटलेला असतो. पुण्यापासून 45 किमी. अंतरावर आहे.
लोहगड हा किल्ला अनेकांना पावसाळ्या आकर्षित करतो. निसर्ग सौंदर्याने नटलेला हा किल्ला पुण्यापासून 65 किमी. अंतरावर आहे.