Snehal shinde : आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेची स्नेहल शिंदे दगडूशेठ गणपती चरणी लीन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Oct 2023 12:07 PM (IST)
1
सुवर्णपदक विजेती स्नेहल शिंदे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी लिन झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
भारतीय महिला कबड्डी संघाकडून स्नेहल शिंदे हिने नुकतंच सुवर्ण पदक पटकावलं आहे.
3
चायना येथे झालेल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये स्नेहलने कबड्डीमध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे
4
सुवर्णपदक जिंकल्यानंतर स्नेहल पहिल्यांदाच पुण्यात आली आहे.
5
स्नेहल श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेत आरतीदेखील केली आहे.
6
मंदिरापासून स्नेहलची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
7
यावेळी आमदार रविंद्र धंगेकर उपस्थित होते.
8
स्नेहन शिंदेंचं कुटुंबियांचादेखील धंगेकरांनी सत्कार केला.