Pune News : पुणेकरांना वय विचारु नका! ...अन् परफेक्ट नेम साधत ज्येष्ठ नागरिक रमले कॅरम स्पर्धेत
शिवानी पांढरे
Updated at:
17 Sep 2022 04:43 PM (IST)
1
खास ज्येष्ठ नागरिकांसाठी पुण्यात एकेरी कॅरम स्पर्धा आयोजित केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पुण्यातील कोथरूड परिसरात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
3
हॅपी काॅलनी परिसर ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यातर्फे 55 वर्षावरील सर्व ज्येष्ठांसाठी ही स्पर्धा आहे.
4
आज आणि उद्या दोन दिवसीय या स्पर्धेत उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.
5
सगळे ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा म्हणून संघातर्फे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
6
त्याचाच एक भाग म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
7
उतार वयात अनेकांना काय करावं, असा प्रश्न पडतो. मात्र या संघातर्फे उतार वयातील ज्येष्ठांसाठी उपक्रम सुरु असतात.
8
या स्पर्धेत 60 नागरिकांनी सहभाग घेतला आहे
9
दोन दिवस उत्सहाने ही स्पर्धा रंगणार आहे.