प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपतीचा खास साज; पाहा फोटो!
आज भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. (फोटो सौजन्य : shrimantdagdushethganpati/ig )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया निमित्ताने सगळीकडे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. (फोटो सौजन्य : shrimantdagdushethganpati/ig )
राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर आज या सोहळ्यानिमित्त परेड तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. ( (फोटो सौजन्य : shrimantdagdushethganpati/ig )
पुण्यातही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. (फोटो सौजन्य : shrimantdagdushethganpati/ig )
पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरातही प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्साह पाहायला मिळाला. (फोटो सौजन्य : shrimantdagdushethganpati/ig )
गणपतीवर तिरंगी शेला यानिमित्ताने घातला गेला. (फोटो सौजन्य : shrimantdagdushethganpati/ig )
आज 75 वा प्रजासत्ताक दिन आहे. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य : shrimantdagdushethganpati/ig )
आजच्या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली.आजच्या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. (फोटो सौजन्य : shrimantdagdushethganpati/ig )