Rohit Pawar : शेकडो तरुण अन् जल्लोषात रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Oct 2023 10:37 AM (IST)
1
आमदार रोहित पवार यांनी युवकांच्या प्रश्नांना हात घालत तब्बल 800 किलोमीटरच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आज सकाळी महात्मा फुले वाड्यात सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंना अभिवादन करुन रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला सुरुवात होणार आहे.
3
त्यानंतर लाल महाल, बालगंधर्व मार्गे टिळक स्मारकला अकरा वाजता यात्रा पोहचणार आहे.
4
या यात्रेत पुण्यातील तरुण मोठ्या संख्येन सहभागी झाले आहेत.
5
कंत्राटी भरती, पेपरफुटीसह विविध प्रश्नांवर या यात्रेदरम्यान विचारमंथन करण्यात येणार आहे.
6
ही पदयात्रा तब्बल 13 जिल्ह्यातून प्रवास करणार आहे.
7
तरुणच नाहीतर पक्षाचे कार्यकर्तेदेखील यात सहभागी झाले आहे.
8
पहिल्याच दिवशी या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.