Republic Day : संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात तिरंगी फुलांची सजावट
abp majha web team
Updated at:
26 Jan 2022 11:45 AM (IST)
1
आज भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय.
3
प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यातील अलंकापुरीमध्येही उत्साहाचे वातावरण पहायला मिळतंय.
4
संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर अक्षरशः उजळून निघाले आहे.
5
संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर परिसर आणि मुख्य गाभारा तिरंगी फुलांनी सजवण्यात आलाय.
6
तिरंगी फुलांची सजावट भाविकांना आकर्षित करत आहे.
7
झेंडु, शेवंती, पानांनी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे.