Pune Fire : कल्याणी नगरच्या IT कंपनीला आग; कर्मचाऱ्यांची तारांबळ, पाण्याचा मारा सुरुच
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
29 May 2023 02:36 PM (IST)
1
पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील मरिसॉफ्ट येथील कार्यालयाच्या इमारतीला भीषण आग लागली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक कर्मचारी आत अडकले असून अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या आहेत.
3
सकाळी 11 वाजून 25 मिनिटांनी ही आग लागल्याची माहिती मिळाली आणि त्याचा झपाट्याने फैलाव झाल्याने परिस्थिती अधिकच चिघळली आहे.
4
शहरातील आयटी क्षेत्रासाठी चिंताजनक घटना असून तीन आठवड्यांतील ही दुसरी घटना आहे
5
अनेक कर्मचारी कार्यालयात अडकून पडले आहे.
6
अनेक कर्मचाऱ्यांनी या आगीमुळे चांगलीच तारांबळ उडाली होती.
7
परिसरामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.
8
कंपनीला लागलेल्या आगीमुळे अनेक कर्मचाऱ्यांनी परिसरात गर्दी केली आहे.