Pune-Mumbai Express Way : अखेर मातीचा ढिगारा हटवला, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक तीन तासांनी पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे.

Pune-Mumbai Expressway

1/7
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक किवळेपासून पुढं सोडली जात आहे.
2/7
किवळे ते कामशेत बोगदा हे अंतर पंचवीस मिनिटांचे आहे.
3/7
तोपर्यंत इथलं काम संपेल असा यंत्रणेचा अंदाज आहे.
4/7
काल रात्री अचानक दरड कोसळली होती. रात्री काही प्रमाणात दरड हटवण्यात आली होती.
5/7
मात्र संपूर्ण दरड हटवण्यासाठी दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंच ब्लॉक घेण्यात आला होता.
6/7
चार नंतर पुन्हा एक तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता.
7/7
आता वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. तीन तासांनंतर ही वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
Sponsored Links by Taboola