लोणावळा डोंगररांगेवर निसर्गसौंदर्याने नटलेला 'कोराईगड'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Sep 2021 01:27 PM (IST)
1
कोरी हे कोळ्यांच्या एका पोटजातीचे नाव, या कोरी लोकांचा गड तो कोरीगड होय. विलोभनीय, डोळ्यांचं पारणं फेडणारी दृश्य, कोरीगड म्हणजेच कोरेगडाचे सौंदर्य कॅमेरात टिपले आहे सुनील शिंदे यांनी!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
गडावर जायचे दोन मार्ग आहेत.उगवतीकडची राजवाट सोपी आहे तर आंबवण्याकडची वाट अवघड आहे. पूर्वेच्या वाटेने जायला घळीतून जावे लागते.
3
गडावरील एकूण सहा तोफांपैकी सगळ्यात मोठी तोफ ’लक्ष्मी’ मंदिराजवळ आहे.
4
गडाची देवता कोराई प्रसन्नवदनी, चतुर्भुज व शस्त्रसज्ज आहे. ही देवीची मूर्ती दीड मीटर उंच आहे.
5
कोरीगड, घनगड, सुधागड आणि सरसगड यासारखा सुंदर ट्रेकही या भागात आपल्याला करता येतो.
6
सर्व छायाचित्रे : सुनील शिंदे, मुंबई
7
गडावर दोन मोठी तळी आहेत.
8
अखंड तटबंदीमुळे हा किल्ला प्रसिद्ध आहे