Pune Fire : कुदळवाडी चिखलीत भंगाराच्या गोदामाला मध्यरात्री आग, सर्वदूर आगीचे लोट
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
26 Mar 2023 10:44 AM (IST)
1
पुणे जिल्ह्यातील कुदळवाडी चिखली येथे भंगाराच्या गोदामाला आग लागली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मध्यरात्री एकच्या सुमारास या गोदामाला आग लागली.
3
यावेळी धुराचे मोठे लोट पसरले होते.
4
काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
5
त्यावेळी लगेच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
6
मोठी आग असल्याने अग्निशमनदलांच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
7
सकाळी 6 वाजेपर्यंत आग शमवण्यांचं काम सुरु होतं.
8
आगीचं नेमकं कारण अद्याप कळू शकलं नाही.