COEP Pune : रेगाटा फेस्टसाठी विद्यार्थ्यांचा थरारक सराव सुरु
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Mar 2023 02:24 PM (IST)
1
पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये रेगाटा फेस्ट भरवला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्या विलोभनीय अशा या फेस्टची सध्या जोरदार तयारी सुरु आहे.
3
यात बोट आणि कयाकची वेगवेगळी प्रत्यक्षिकं दाखवली जातात.
4
मुळा-मुठा नदीत रोज संध्याकाळी विद्यार्थी या फेस्टसाठीचा सराव करताना दिसतात.
5
संध्याकाळी हा सराव पाहण्यासाठी विद्यार्थी जमतात.
6
मागील 2 वर्ष कोरोनामुळे हा रेगाटा फेस्ट होऊ शकला नाही.
7
त्यामुळे यंदा विद्यार्थी जोमात तयारीला लागले आहेत.
8
यंंदा वेगवेगळे प्रयोगशील प्रात्याक्षिकं बघायला मिळणार आहे.