Independence Day 2023 : कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण; पाहा फोटो....
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
15 Aug 2023 01:31 PM (IST)
1
देशात सगळीकडे 77 वा स्वातंत्र्य दिन मोठा उत्साहात साजरा होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले.
3
देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले.
4
राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
5
यावेळी त्यांनी कोल्हापूरकरांशी संवाद साधाला.
6
कोल्हापूरकरांच्या समस्या जाणून घेतल्या.
7
अजित पवार नेमकं कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण करणार, याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं.
8
सरकारकडून यादी जाहीर करण्यात आली त्यात अजित पवार कोल्हापूरला ध्वजारोहण करणार असं नमूद करण्यात आलं होतं.