Independence Day 2022: बलसागर भारत होवो! राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते पुण्यात पार पडलं ध्वजारोहण
शिवानी पांढरे
Updated at:
15 Aug 2022 10:27 AM (IST)
1
पुण्यातील विभागीय आयुक्तालयात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यंदा देशात स्वातंत्र्याचे 75 वर्ष उत्साहाने साजरे होत आहे.
3
ध्वजारोहणानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली.
4
उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
5
त्यानंतर त्यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योद्धे यांची भेट घेऊन विचारपूस केली.
6
देशात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करत यंदा आझादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.