गिरीश बापट यांच्या जाण्याने पुणे पोरकं... बापटांची राजकीय कारकीर्द...
सर्वमावेशक नेता म्हणून त्यांची ओळख होती. अनेक वर्ष राजकारणात सक्रिय होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटेल्को कंपनीत 1973 ला कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता.
983 ला पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते
1993 ला झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांचा पराभव पत्करावा लागला होता
त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिलं नाही.
1995 पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार म्हणून विजयी झाले होते.
राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं आहे.
त्यानंतर 2019 ला पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते.
त्यानंतर त्यांनी भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळकांनादेखील राजकारणात आणलं होतं.
त्यांच्यासोबतच अनेक भाजप नेत्यांसाठी ते आदर्श होते.